आधार अपडेट करून घेणे बाबत
जा क्र/के प्रा शा आमठाणा
दिनांक : 17 /08 /2020
प्रति ,
मा मुख्याध्यापक { सर्व } 1 } जिल्हा परिषद
प्रशाला घाट नांद्रा 2} प्रगती उर्दू घाट नांद्रा 3 }जोगेश्वरी विद्या लय घाट नांद्रा
4 }मौलाना आझाद उर्दू हाय घाट नांद्रा 5 )न्यू हाय
आम ठाणा 6 ) LITTLE ENGLISH स्कूल घाट नांद्रा 7 )
सरस्वती विद्या लय तळणी 8 )मुर्डेश्वर विद्यालय केळगाव के आमठाणा ता सिल्लोड जि.औरंगाबाद .
विषय : शैक्षणिक वर्ष 2020 -21 शाळा बंद पण STUDENT
पोर्टल वर प्रमोशन व
आधार अपडेट करून घेणे बाबत -
संदर्भ :- 1 मा गटशिक्षणाधिकारी साहेब याची सूचना दिनक 14/8 /2020
उपरोक्त संदर्भीय
शासन आदेशानुसार आपणास सूचित करण्यात येते कि
जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था औरंगाबाद आणि जिल्हा गुणवत्ता कक्ष औरंगाबाद यांनी
केलेल्या नियोजनानुसार मुख्याध्यापक आणि शिक्षक यांची जबाबदारी निश्चित करण्यात
आली आहे त्या अनुषंगाने आपल्या शाळेतील STUDENT पोर्टल
वरील प्रमोशन स्टेट्स पहिले असता आपल्या शाळेचे काम खूप कमी असून ते कसे पूर्ण
करावे याचे VIDIO group वर दिले आहे तरी आपण सदरील काम तात्काळ पूर्ण करावे
जर पोर्टल टब बंद झाल्यास आपल्या शाळेची संच मान्यता करण्यासाठी अडचणी
निर्माण झाल्यास हलगर्जीपणा किवा टाळाटाळ केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी
संबधीताची राहील.याची गांभीर्याने नोद घ्यावी.या बाबत चा अहवाल मा .शिक्षणाधिकारी
मा गटशिक्षणाधिकारी यांना सादर करण्यात येईल .
माहितीस्तव ;- मा गटशिक्षणाधिकारी साहेब प स सिल्लोड
केंद्रप्रमुख
जि.प.कें.प्रा.शा
.आमठाणा
No comments:
Post a Comment