केंद्रांतर्गत समूह साधन सल्लागार समिती
समूह साधन केंद्र –आम ठाणा ता .सिल्लोड जि औरंगाबाद
अध्यक्ष ;--श्री व्ही जी कुंभारे ---- सचिव ;-श्री श्रीराम चव्हाण
|
सदस्य संगणक ऑफरेटर ;- |
श्री पोपट गाढवे |
|
सदस्य प्रसिध्दी
प्रमुख ; - |
श्री श्याम जोशी |
|
सदस्य
तंत्र्स्नेही शिक्षक ;- |
श्री रऊफ शाह |
कोविड -19 या महामारी च्या कालावधीत शाळा बंद पण शिक्षण सुरु ठेवण्यासाठी
केंद्रांतर्गत या शैक्षणिक वर्ष 2020 21 मध्ये विविध उपक्रम घेऊन शिक्षकांना साह्य
करण्यासाठी सल्लागार समितीची स्थापना करण्यात येत आहे समिती मधील सर्व सदस्य यांनी
आपले कर्तव्य पार पाडून केंद्रातील सर्व शिक्षक पालक विध्यार्थी यांना online पध्दतीने मार्गदर्शन सत्र आयोजनासाठी
नियोजन करून त्या प्रमाणे कार्यवाही करावी त्याचे अभिलेखे व पुरावे अद्यावत करण्यासाठी संगणक चालक यांनी
वेळो वेळी नोदी घेण्याची दक्षता घ्यावी तसेच केलेल्या कामाचे इतिवृत तयार करून
त्याला प्रसिद्धी देण्यासाठी प्रसिद्धी प्रमुख हे प्रसिद्धी करतील तंत्र्स्नेही
शिक्षक पोस्टर विडीओ या माध्यमातून उपक्रम यांचे रेकार्डिंग करतील व एक सर्व गुण
संपन्न अहवाल तयार करण्यात येईल. महिन्यात
इतर शाळा भेटीसाठी समिती सदस्य यांना एक दिवस विशेष सवलत देण्यात येईल
वरील प्रमाणे केंद्रांतर्गत सर्व शाळा साठी विविध कार्यक्रम घेऊन त्यांना
गुणवत्ता वाढी साठी सर्व निवड केलेल्या सदस्य यानी आपली योग्य ती मदत उपलब्ध करून
देण्याची सर्वस्वी जबाबदारी समिती वर राहील अंतर्गत सर्व मुख्याध्यापक व शिक्षक
यांनी वरील समिती सदस्य यांना किवा त्याचा मेसेज फोन हा अधिकृत समजून कार्यवाही
करावी .आपली शाळा या संकटात सुध्दा आपल्या सर्व मुलाचा अभ्यास चालू ठेवू शकते .आपण
सर्व मुलापर्यंत कसे पोहचत आहोत यांचे अभिलेखे नोदी आपल्या group वर शेअर करावे या साठी सर्वाना हार्दिक
शुभेच्या!
माहितीस्तव ;- मा गटशिक्षणाधिकारी साहेब पंचायत समिती सिल्लोड
No comments:
Post a Comment