Thursday, 7 January 2021

 

 वर्क फ्रॉम होम अंतर्गत कृती आराखडा

           समूह साधन केंद्र आम ठाणा ता .सिल्लोड जि औरंगाबाद                                                      केंद्र प्रमुख    ;-    श्री व्ही जि कुंभारे      मो  ;- 9423981431

कोविड -19 या महामारी च्या कालावधीत शाळा बंद पण शिक्षण सुरु ठेवण्यासाठी केंद्रांतर्गत प्रत्येक  शाळेस  या शैक्षणिक वर्ष 2020 21 मध्ये विविध उपक्रम घेऊन शिक्षकांना साह्य करण्यासाठी केंद्रातील सर्व शिक्षक पालक विध्यार्थी  यांना online पध्दतीने शासन निर्णयानुसार वर्क फ्रॉम होम अंतर्गत  काम करण्यासाठी कृती आराखडा तयार करून देण्यात येत आहे शाळा प्रमुख या नात्याने त्याची प्रभावी अमलबजावणी व केलेल्या कार्यवाहीचे अहवाल सादर करण्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील . याची नोंद घ्यावी  कालावधी ;- 3 आगस्ट  ते  8 आगस्ट 2020

अ नु

कामाचे विवरण

जबाबदार व्यक्ती

 सुरु दिनाक

1

पालक सभा नावाचा whats group तयार करणे दररोज संवाद करणे

मुख्याध्यापक

दररोज

2

दररोज तीलीमिली मेसेज देणे

पदवीधर शिक्षक

दररोज

3

परिपाठ व अभ्यास विषय देणे

केंद्रप्रमुख

दररोज

4

वर्ग मित्र /शाळा मित्र /इतर शाळा मित्र

शिक्षक

दररोज

5

प्रेरक /पालक प्रेरक /स्वयंसेवक /नेमणे

मुख्याध्यापक

दर सोमवार

6

शाळा परिसर स्वच्छ करणे

मुख्याध्यापक

दर मंगळ वार

7

student पोर्टल वरील सर्व कामे पूर्ण करणे

शिक्षक

दर बुधवार

8

विध्यार्थी ग्र्ह्पाठ तपासणे

शिक्षक

दर शनिवार

9

प्रश्नपत्रिका तयार करणे व ती मंजुरी साठी देणे

शिक्षक

दर रविवार

10

केंद्रप्रमुख यांना  मंजुरी साठी देणे

मुख्याध्यापक

दर रविवार

11

google meet/किवा अन्य साधन वापरून  द्वारे पालक संपर्क करणे

शिक्षक

दर सोमवार

12

अंगण वाडी ताई यांना संपर्क करणे

शिक्षक

दर गुरुवार

13

सरपंच व शालेय अध्यक्ष कॉन्फेर्स काल kp आड करून  संपर्क करणे किमान 2 शाळा

मुख्याध्यापक

शनिवार

14

मुख्याध्यापक  शिक्षक व गटशिक्षणाधिकारी  यांचे कॉन्फेर्स काल वर संपर्क करणे  किमान 2 शाळा

केंद्रप्रमुख

शनिवार

माहितीस्तव ;- मा गटशिक्षणाधिकारी साहेब पंचायत समिती सिल्लोड

No comments:

Post a Comment