यु ट्यूब चनेल तयार करून विडीयो घेणे बाबत
जा क्र/के प्रा शा
आमठाणा
दिनांक : 10 /09 /2020
प्रति ,
श्री. -----------------------------------------------------श्री. --------------------------------------श्री. -----------------------------------------------------श्री. ----------------------------------------श्री. -----------------------------------------------------
श्री. ------------------------------------
विषय : शैक्षणिक वर्ष 2020 -21 शाळा बंद पण शिक्षण सुरु
ठेवण्यासाठी वर्क फ्रॉम होमं
अंतर्गत केंद्रातील सर्व शिक्षक याचे
यु ट्यूब चनेल तयार करून विडीयो घेणे बाबत
-
संदर्भ :- शासन निर्णय,
15 जून 2020 आणि 22 जुलै
2020.
उपरोक्त संदर्भीय
शासन आदेशानुसार आपणास सूचित करण्यात येते कि
जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था औरंगाबाद आणि जिल्हा गुणवत्ता कक्ष औरंगाबाद यांनी
केलेल्या नियोजनानुसार मुख्याध्यापक आणि शिक्षक यांची जबाबदारी निश्चित करण्यात
आली आहे त्या अनुषंगाने आपल्या केंद्रातील सर्व
मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना यु ट्यूब चनेल व इतर शैक्षणिक साधने सर्वांना अवगत
करून देण्यात येणार आहे.
त्यानुसार आपणास सूचित करण्यात
येते की, शासन निर्णय आणि शैक्षणिक तंत्र नुसार केंद्रातील
सर्व शाळेतील इयता -------अध्यापन करणारे शिक्षक यांना online अध्यापन करण्यासाठी
यु टूब चानेल ची निवड करण्यात आलेली आहे .करिता सर्वाना फोन करून यादी नुसार
सर्वाचे यु ट्यूब चनेल 17 सप्टे 2020 पर्यंत पूर्ण करून घ्यावे सोबत शिक्षक मो न यादी देण्यात येत आहे .तसेच प्रत्येक शिक्षक यांना
विषय वाटप करून दररोज एक या प्रमाणे विषय
निहाय किमान 10 विडीयो तयार करून घ्यावे group व मेल वर झालेल्या कामाचा तपशील देण्यात
यावा .त्याची प्रभावी अमलबजावणी करण्याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील याची नोद घ्यावी
माहितीस्तव ;- मा गटशिक्षणाधिकारी साहेब प स सिल्लोड
केंद्रप्रमुख
जि.प.कें.प्रा.शा
.आमठाणा
No comments:
Post a Comment